सोनी मराठीवर आजपासून कोण होणार करोडपती हा कार्यक्रम सुरू होतो आहे. यानिमित्ताने कार्यक्रमाचे होस्ट, अभिनेते सचिन खेडेकर यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. पहा त्यांची संपूर्ण मुलाखत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Edito- Omkar Ingale.